column noun [C] (PRINTING)
column noun [C] (BUILDING)
B2
स्तंभ,खांब- सहसा जुन्या इमारतींमधे छताला आधार देण्यासाठी याचा वापर केला जायचा, किंवा सजावटीसाठी एखादाच नक्षीदार खांब असायचा
The roof of the temple was held up by a row of thick stone columns.
देवळाचे छत जाड दगडी स्तंभांच्या एका रांगेवर तोललेले आहे.
Nelson's Column in Trafalgar Square
ट्राफलगार चौकातील नेल्सनचा स्तंभ